नमस्कार, या संकेतस्थळावरील माहिती आणि छायाचित्रे ही पारंपारिक, संगणकीय माहिती मायाजालात असलेल्या विविध संकेत स्थळे आणि आधुनिक युगातील व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आली आहे. बिनचूक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे. वेळोवेळी नवीन माहिती यात समाविष्ट करण्याचा मानस आहे. या संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीबद्दल आपल्या सूचनांचे कायमच स्वागत राहील. चूक भूल द्यावी घ्यावी ही विनंती.
श्री स्वामी समर्थ संप्रदायाच्या प्रासादिक भक्तीचा प्रसार करण्यासाठी आणि संतसज्जनांच्या परंपरेला अनुसरून 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' ह्या प्रेरणेने भक्तिमार्गातून सुविचार आणि शिकवण ह्याचा प्रचार करण्यासाठी ‘ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान’ विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे. ह्या विश्वस्त मंडळाचे सर्व सभासद सर्वतोपरी स्वामींच्या निस्सिम सेवेत आहेत.